Select Theme
“e-Registration is a very good system”
Mr. Suresh (Mumbai)
"Your IGR (e-Registration) Process is Very Nice“
Mr. Shantanu Sahu (Odisha (Other State))
“सरकार ने Online E-Service चालू केल्या बद्ल I am very happy”
Mr. Sanik (Pune)
“LEAVE AND LICENSE is a very good service more time will save in these online services……it’s good But suggest to include more services like L&L.. Online Service is so much comfortable”
Mr. Sailesh Pachal (Raigad)
“TIME SAVING…Good Initiative by department…..Very much satisfied with service”
Mr. Gupta (Mumbai)
“The Service which is started by Maharashtra Government is very nice service in that citizen call to SARATHI helpline regarding their queries and they get satisfaction”
Mr. Sameer (Pune)
“Satisfied with service, Good assistance from SARATHI Helpline”
Mr. Ganesh (Pune)
Register for our EoDB consultation workshop.. To know more Register Here
नवीनतम यूआयडीएआय मार्गदर्शक तत्त्वांनुसार नोंदणी प्रक्रियेदरम्यान आधार प्रमाणीकरणासाठी वापरले जाणारे डिव्हायसेस UID अनुरूप असणे आवश्यक आहे. यूआयडीएआयने हे देखील कळविले आहे की, अशा सर्व अनुरुप नसलेल्या यूआयडी डिव्हायसेसची सेवा 06 डिसेंबर 2017 पासून बंद केली जाईल. यूआयडी मार्गदर्शक तत्त्वांचे अनुपालन करण्यासाठी आपण आपल्या बायोमेट्रिक डिव्हाइसेसची नोंद करण्याचे सुचवले आहे. नोट: डिव्हाइसेसची नोंदणी करण्यासाठी, कृपया संबंधित OEM वेबसाइट्सला भेट द्या.
Be a part of World Bank's survey for registering property..
सेवानिवृत्त सहायक संचालक,नगर रचना, नगर रचनाकार व सहायक नगर रचनाकार यांची सेवा करार पध्दतीने नियुक्ती करण्यासाठी निवडसूची (Empanelment)
शेतक-यांनी शेती आणि पीक कर्ज रु.2,50,000/- च्या मर्यादेपर्यंत निष्पादीत केलेल्या संलेखावर आकारणी योग्य असलेली नोंदणी फी व मुद्रांक शुल्कात सूट देणेबाबत आदेश (मराठी)
शेतक-यांनी शेती आणि पीक कर्ज रु.2,50,000/- च्या मर्यादेपर्यंत निष्पादीत केलेल्या संलेखावर आकारणी योग्य असलेली नोंदणी फी व मुद्रांक शुल्कात सूट देणेबाबत अधिसूचना (मराठी)
शेतकऱ्यांनी शेती आणि पीक कर्जाशी संबंधित निष्पादित अधिसूचना व आदेश (English)
दिनांक १ एप्रिल, २०१६ पासून जर निवासी किंवा कृषि मालमत्ता ही पती, पत्नी, मुलगा, मुलगी, नातू, नात, मरण पावलेल्या मुलाची पत्नी यांना बक्षीस दिलेली असेल तर त्याकरिता करण्यात येणा-या बक्षिसपत्राच्या दस्तावर रु.२००/- इतकी नोंदणी फी देय असेल.
Citizen can check whether any document is truly registered or not through a SMS only. For details see the User Guide in the Downloads> User Guide> Document verification through SMS
Citizen's Charter is available to the citizens on the website www.igrmahhelpline.gov.in in the form of FAQs, PDF book, Mobile application and e-book
Maharashtra stamp (Amendment) Act 2015
PDF Book of English Version of SARATHI (FAQ) is available for downloads, at Downloads>SARATHI on this website